मंगळवार, १ नोव्हेंबर, २०१६

*✍🏻आजचा सुंदर सुविचार*


*वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही...*

    *कारण वेळ "चांगली" असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ "खराब" असेल तर "आपले" पण "परके" होतात. वेळच माणसाला "आपल्या" व  "परक्याची" ओळख करून देते*


 *धाडसी माणुस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही..जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.*


*💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc