रविवार, १८ डिसेंबर, २०१६

एक मोठी प्रेतयात्रा चालली असते..रहदारी थांबली असते..

एक जण उत्सुकतेने बाजूच्या पुणेकरास विचारतो.."कोण गेले आहे?"

.

पुणेकर..कल्पना नाही..बहुतेक तिरडी वरचा माणुस गेला असावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc