रविवार, १८ डिसेंबर, २०१६

हसला नाही तर शप्पथ

IN A BANK 

CUSTOMER:  सर मला चेक डिपॉझिट करायचा आहे कधीपर्यंत क्लिअर होईल.

BANK कर्मचारी : सर 2 ते 3 दिवस लागतील .

CUSTOMER: दोन्ही बँक समोरासमोर च आहेत ना मग एवढा उशीर का ??

Bank कर्मचारी : सर procedure follow कराव्या लागतात ....

For example ..... जर समजा तुमचा ऍक्सिडेंट स्मशानभूमी समोर झाला आणि तुम्ही मेला तर ..तुम्हाला घरी नेऊन ,पाहुणे रावळे बोलावून,अंत्यसंस्कार ची विधी करून ,अंघोळ घालून आणतील का लगेच स्मशानभूमीत नेतील जाळायला🚑🚑

CUSTOMER : असलं खतरनाक उदाहरण देऊ नका साहेब ,जेव्हा क्लिअर व्हायचंय तेव्हा होऊद्या मी समजलो

😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc