बुधवार, २५ जानेवारी, २०१७

पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.

पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना!

शेवटी एक जण म्हणाला, "थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!"

😆😆😆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc