रविवार, १२ मार्च, २०१७

* खमंग पुरणपोळीचा
आस्वाद घेण्या आधी..
☆←♡→☆

रंगां मध्ये रंगुन
जाण्याआधी..
☆←♡→☆

होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्या आधी..
☆←♡→☆

पौर्णिमेचा चंद्र
उगवण्या आधी..
☆←♡→☆

तुम्हाला माझ्याकडुन
☆←♡→☆

"होळीच्या शुभेच्छा"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc