शुक्रवार, १० मार्च, २०१७

बायको (फोनवर) : अहो, मी आता खरेदीला बाजारात आलेय. तुम्हाला काही हवंय का ?

नवरा : हो.... मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे.
जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय.  आत्म्याची शांती हवीय.
मला माझे अस्तित्व शोधायचे आहे !

बायको (शांतपणे) : बरं बरं ... कुठली आणू?
नंबर वन कि रम कि ब्लेंडर्स ?? 😛😝🍻

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc