कोर्टात न्यायाधिशाने एका मुलीला सांगीतले तु सासरी नांदायला जा, त्यावर उत्तर देताना मुलगी म्हटली साहेब एखाद्याला कारल्याची भाजी जर आवडत नसेल तर ती का खावी, न्यायाधिशाने सुंदर उत्तर दिले कारल्याची भाजी जर आवडतच नसेल तर ती अगोदर ताटात घ्यायचीच कशाला, एक लक्षात ठेव मुली एक दिवस असा येईल की तुला कारल्याच्याच भाजीची गरज पडेल, तीच भाजी तुला खावी लागेल, कारल्याची भाजी किती कडु असली तरी तिला चवदार बनवणे हे सुगरणीच्या हातात आहे यावरून आपल्याला एकच घ्यायचे आहे की संसारात सुख दु:खाचे कडु प्रसंग येतात म्हणुन संसार टाकु नये,याउलट तो कसा चवदार होईल हे आपल्या हातात आहे,मग त्याची खरी गोडी लागेल..!
सोमवार, ६ मार्च, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा