ईग्रजी A फॉर Apple ने
सुरु होते आणि शेवटी Z
फॉर Zebra वर संपते
शेवटी जनावर बनवुन सोडते
पण
मराठी विश्वामधली एकमात्र
भाषा लीपी आहे जी व्यक्तीला
"अ " अज्ञानी पासुन शेवटी
"ज्ञ " म्हणजे ज्ञानी बनवुन टाकते
म्हणुन गर्व असु द्या
आपण महाराष्ट्रात आहो आणि
आपली मातृ भाषा मराठी आहे
सुरु होते आणि शेवटी Z
फॉर Zebra वर संपते
शेवटी जनावर बनवुन सोडते
पण
मराठी विश्वामधली एकमात्र
भाषा लीपी आहे जी व्यक्तीला
"अ " अज्ञानी पासुन शेवटी
"ज्ञ " म्हणजे ज्ञानी बनवुन टाकते
म्हणुन गर्व असु द्या
आपण महाराष्ट्रात आहो आणि
आपली मातृ भाषा मराठी आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा