मंगळवार, ७ मार्च, २०१७

वडील लहान मूलाचा अभ्यास घेत असतात.

वडील:-  1 नतंर काय असते
सागर:- 2, 3, 4, 5, 6, 7,

वडील :- बरोबर पोरग हूशार आहे

वडील :- 7 नतंर काय येते?
सागर :-  8, 9 10 येते

वडील :- अरेव्वा पोरग लयच हूषार निघाले.

वडील :- आणि 10 नतंर

सागर  :-    गूल्या,  राणी , बादशहा

बापाने झाडाला बांधून हानला... 😂😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂 👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc