सोमवार, २० मार्च, २०१७

एक खूप देखणी  👩 मूलगी जेव्हा जेव्हा  बँकेत जायची तेव्हा तेव्हा  कॅशियर इतरांनाही  तिला  पहायला मिळावे म्हणुन  जोरात  ओरडायचा,

" चेक आला रे "

एक दिवस त्या  मूलीच्या लक्षात  सर्व  प्रकार आला,

नेहमी प्रमाणे कॅशियर  ओरडला,

" चेक  आला रे "

मूलगी  लगेच  मंगळसूत्र  दाखवून  म्हणाली,

" पण काही ऊपयोग नाही  रे. ......
क्राॅस चेक आहे फक्त खात्यातच वटनार .😂😂

👦कॅशियर खुचिॅवरून खाली पडला
😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc