Nilu पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली -
Nilu- साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत
पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?
Nilu- साहेब ... MSEB वाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.😝😝😝😂😂😂🙈🙈🙈
Nilu- साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत
पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे?
Nilu- साहेब ... MSEB वाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.😝😝😝😂😂😂🙈🙈🙈
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा