बुधवार, २६ एप्रिल, २०१७

*सर्वात कडक जोक*

बायको एक दिवस ऑफिसवरुन थोडी लवकर घरी आली ....
गुपचुप बेडरुम मध्ये येऊन बघते तर काय ....
रजइच्या खालून २ पायाऐवजी ४ पाय दिसत होते ...
तिच डोक एकदम सणकल ...
खोपात पडलेली क्रिकेट बॅट दिसली ...
उचलून तिने जे झोडपायला सुरूवात केली कि विचारु नका
... २-३ मिनीटा नंतर दमली
...किचन मधे आली... पाहते तर काय नवरा किचन मधे ..
. तिला प्रचंड धक्का बसला .. मग नवरा हसत म्हणाला ..
अग तुझे मम्मी डॅडी आलेत. ...
थकले होते म्हणुन मीच म्हणालो आमच्या खोलीत झोपा..😄😃😀😉☺
_"जीवनात खूप हसा,_
        _पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा"_
😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc