उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि आई बाप आपल्या लहान मुलांना / मुलींना स्किल डेव्हलपमेंट / पुढील वर्षांचे ट्युशन क्लास वगैरे मधे घेऊन जाताना दिसले की कार्बाईड चा वापर करून हिरवे आंबे लवकरात लवकर पिकवणारा व्यापारी डोळ्या समोर येतो !!
🏏 👩🏻⚕ 👩🏻🌾 👩🏻💼 🤶 👼 👨⚖ 🏑
🏏 👩🏻⚕ 👩🏻🌾 👩🏻💼 🤶 👼 👨⚖ 🏑
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा