सोमवार, २६ जून, २०१७

एक गावात 500 लोकांची वस्ती होती.👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👧

.
 एकदा महापुरात त्या गावाला पुराने वेढले ..⛈⚡🌩🌧🌧☔🌊
.

सरकारने मदतकार्य सुरु केले... 👮🏽👮🏽👮🏽
.
🚁🚁हेलीकैप्टर्स च्या मदतीने 800 लोकांना बाहेर काढले....
.
🎥📺🎬प्रेसवाल्याने सरपंचला विचारले तुमची लोकसंख्या 500 असताना 800 लोक कसे आले..???????..
.
.

सरपंचने उत्तर दिले काय आहे आमच्या लोकांना कधी हेलिकैप्टर🚁 मधे बसायला मिळाले नव्हते ..
.
त्या मुळे लोक परत परत पुरात उडया मारुन गावांत जायचे ..🏊🏊🏊🏊
मी स्वता चार वेळा जाऊन आलोय
😃😃🏊🏊🏊🏊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc