१० वी ला सध्या मुलांना पडत असलेले मार्क बघून …,,, बधीरच व्ह्यायला होतंय ….
इथे ९० % मार्क वाला मध्यम वर्गीय
८५ % मार्क वाला गरीब
८० % मार्क वाला दारिद्र्य रेषेखालचाच वाटायला लागलाय …………।
नशीब आपण पूर्वीच पास झालो …।
नाहीतर सध्या च्या मार्काच्या तुलनेत … '' कुपोषित '' सदरा खालीच आपली गणती झाली असती ……………. !😝😜

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा