एक सोपी गोष्ट सांगतो ती पुन्हा एकदा लक्षात ठेवा ... जी वस्तू विकत घ्यायची असेल त्या वस्तूचा बारकोड जर 890 ने सुरू होत असेल तर ती वस्तू भारतात बनलेली आहे ! एवढा एक निकष लक्षात ठेवा आणि नुसते लक्षात ठेवू नका तर वारंवार आपल्या सर्व ग्रुप्स वर ही गोष्ट लिहा !
हे मस्तच आणि चीनी वस्तूंचा बारकोड 690 ते 692.
हे मस्तच आणि चीनी वस्तूंचा बारकोड 690 ते 692.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा