बायको झोपेतून उठलेल्या नवऱ्याला : आहो उठा नास्ता बनवा लवकर 😡😡😡
नवरा उठून बाहेर जाऊ लागतो
बायको : तिकडे कुठे चाललात
नवरा : वकीला कडे घटस्फोट घ्यायला 😏😏
काही वेळाने नवरा घरी येतो आणि ओट्यावर भाजी चिरायला लागतो 😔😔😔
बायको : काय झालं 😡
नवरा : वकील साहेब भांडी घासतंयत 😩😩😩
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा