फक्त एकदा वाचा आणि विचार करा
एक दिवस एक 6 वर्षाची मुलगी तिचा आई सोबत मुंबई ला फिरायला गेली तेव्हा
मुलगी - आई हे विराट जडेजा रोहित कोण आहे ग
आई - बाळा हे क्रिकेटर आहेत
मुलगी - आई क्रिकेटर म्हणजे काय ग
आई - आग ते आपल्या देशासाठी खेळतात
मुलगी - मग त्यांचा इतकं नाव का घेतात इतकं कौतुक का करतात त्यांचाकडे एवढे पैसे कसे
आई - आग ते देशासाठी खेळतात ना म्हणून
मुलगी - मग माझा बाबाचा का कौतुक नाही होत
बाबाकडे कमी पैसे का असतात
माझे बाबा देखील वर्षातून 10 महिने बॉर्डरवर स्वतःचा जीव धोक्यात घालून खेळतच असतात ना
आई - बाळा आपण अशा देशात राहतो
जिथे जीवाशी खेळणाऱ्यापेक्षा
bat boll नी खेळनारा जास्त महत्वाचा मानला जातो 🙏🏼🙏🏼😢

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा