गुरुवार, १३ जुलै, २०१७

एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली.

























पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली.तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले.न राहवून त्याने विचारले,












































"सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो;तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?"




































महिला उत्तरली,"नेहमी नाही.पण आज आलाय.




















माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून



















तामिळनाडुच् धार्मिक चॅनेल लावून आलेय"....
😉😉






























गोष्ट अजून संपली नाहीये....
😉😝
दुकानदार हसून म्हणाला,"सर्व सामान परत ठेवतो

































 तुमच्या पतिराजानी तुमच क्रेडिट कार्ड ब्लॉक केलय....
😉😝




























तात्पर्य:-पतीला कमी लेखू नका
😝😝





























गंमत अजून बाकी आहे...
😜😄



























महिला हसली ..तिने पर्समधुन पतिराजांच क्रेडिट कार्ड काढल आणि सर्व बिल पेड़ केल.😄






























पतीने त्याच स्वता:च क्रेडिट कार्ड नव्हतं ब्लॉक केल😉😝😄





























🌹शिका:-महिला शक्तिला कधीच कमी लेखू नका..


















Don't underestimate the power of Indian women.🌹




















🌸एका हातात make-up
🌸दुसऱ्या हातात मोबाइल
🌸एक कान कुकरच्या शिटीवर
🌸दुसरा वॉटसपच्या नोटिफिकेशनवर
🌸एक नजर टी वी वर
🌸दूसरी नवऱ्यावर..😉😝😄
कोण म्हणत बायकांच् जीवन सोप आहे???....
😝😉😝😃 dedicate to all ladies

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc