बुधवार, १९ जुलै, २०१७

पाटील मैडम ने मुलाना विचारल की DATE आणि तारीख यात काय फरक आहे...
.
.
सर्व क्लास गप्प
.
.
आपला 👶🏻भाऊ उठला आणि बोलला
DATE वर बांद्रा, कुलाबा, मरीन, लोखंडवाला ची पोर जातात
.
.
आणि
.
.
तारखेला घाटकोपर ,काळाचौकी, नायगाव ,भायखळा, वडाळा, लालबाग,  भांडूप आणि ,दगडी चाळ ची पोर जातात.
.
.
😜😉😝😀😁☺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc