रविवार, २० ऑगस्ट, २०१७

बंड्याच्या घरी चिंगी फोन करते . फोन बंड्याची आई उचलते ....
चिंगी : हॅलो बंड्या कुठे आहेस तू ?
आई  : अगं तो टाॅयलेटला गेलाय .
चिंगी फोन ठेवते .
.
परत पंधरा मिनिटानंतर फोन करते .
चिंगी : हॅलो , अरे बंड्या केव्हा पासून वाट पहात बसलेय मी .
आई : अगं तो टाॅयलेटला गेलाय .
चिंगी फोन ठेवते .
.
अजून पंधरा मिनिटानंतर परत फोन करते .
चिंगी : हॅलो , किती वेळ लावतोस रे बंड्या ? दोनदा फोन लावला तरी ....
आई : अगं तो टॉयलेटला गेलाय मघाशी दोनदा  सांगितलं ना तूला .
चिंगी : एवढा वेळ ?
आई  : अजून सुरुच झालं नसेल .
चिंगी  : इ इ इ ई ई...
आई   : ए टवळे काय वाटले गं तूला ?
पिक्चरला गेलाय तो टाॅयलेट बघायला 😜😜
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc