दोन मजेशीर प्रश्न , उत्तर येत असेल तर बघा?
👉 जर आज 350/- रुपयात अनलिमिटेड काॅल आणि डेटा मिळत आहे तर खासदारांना का 15000/- रुपये प्रति महीना टेलीफोन भत्ता दिला जातो
👉 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाही, तर 2005 नंतरच्या आमदार खासदारला 40000/- पेन्शन का द्यायची
हा मेसेज शेयर जरूर करा कारण खुप तार्किक प्रश्न आहेत ज्याचं उत्तर प्रत्येक भारतीयांना मिळायला पाहिजे.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा