सोमवार, २३ ऑक्टोबर, २०१७

किंमती घसरल्याने शेतकरी चिंतेत...

भाज्या कडाडल्या ने ग्राहक चिंतेत....

नेमके काय छापायचे म्हणून पेपरवाले चिंतेत ...

दोन्ही बातम्या एकाच पानावर एकाच दिवशी वाचून वाचक चिंतेत .....😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc