दुकानदार : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
.
.
.
.
.
.
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा