*_आयुष्य जगायच कधी*
*वय. -- 20 वर्षे* - - आता शिक्षण चालू आहे … नंतर आहेच … !!
*25 वर्षे* -- नोकरीच्या शोधात आहे.
*30 वर्षे* -- लग्न करायचं आहे.
*35 वर्षे* -- मुलं लहान आहेत
*40 वर्ष* -- थोडं "सेटल" होऊ द्या.
*45 वर्षे* -- वेळच मिळत नाही हो.
*50 वर्षे* -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
*55 वर्ष*-- प्रकृती बरी नसते. आहेत.
*60 वर्षे* -- मुलामुलींचे लग्न करायची.
*65 वर्षे* -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
*70 वर्ष*-- मेला.
*अरेच्चा जगायचं राहूनच गेले … !!!*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा