काल रात्री बसमध्ये येत असताना सहज बाजूला बसलेल्या व्यक्तीला म्हणालो . ''थंडी खूप वाढली हो.''
तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला,
.
.
.
.
''
का
कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?''😬😬😬
🙉🙉
बोंबला तिच्या मायला......सगळीकडे राजकारण...!!!
😆😂😂
तो रागाने लालेलाल झाला आणि म्हणाला,
.
.
.
.
''
का
कॉंग्रेसच्या काळात वाजत नव्हती का?''😬😬😬
🙉🙉
बोंबला तिच्या मायला......सगळीकडे राजकारण...!!!
😆😂😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा