आर्यभट्टने एकदा त्याच्या पत्नीला
विचारलं मला ३१ डिसेंबरला
मित्रांबरोबर मजा करायला
जाऊ देशील का ?
बायको म्हणाली तुला किती टक्के
शक्यता वाटते मी 'हो' म्हणेन?
.
.
.
.
.
.
हीच ती वेळ जेव्हा आर्यभट्टने शुन्य चा शोध लावला
😂😁😁😂
विचारलं मला ३१ डिसेंबरला
मित्रांबरोबर मजा करायला
जाऊ देशील का ?
बायको म्हणाली तुला किती टक्के
शक्यता वाटते मी 'हो' म्हणेन?
.
.
.
.
.
.
हीच ती वेळ जेव्हा आर्यभट्टने शुन्य चा शोध लावला
😂😁😁😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा