मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

कडक जोक :-

👉🏻👌🏻शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह
कराल?👈🏻
 Pakya : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा काय झाले
👉🏻''मारा....''👈🏻
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
👉🏻'' पीटो....'''👈🏻
आता पीटो च्या उलटे करा
👉🏻''टोपी....''👈🏻
आता टोपी ला इंग्रजी भाषेत काय म्हणतात?
👉🏻''क्याप.....''👈🏻
आता क्याप च्या उलटे करा
👉🏻''पक्या......''👈🏻
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!😆😆😆
मास्तर अजूनही बेशुद्ध आहेत... !
आणि  पक्या आज ईंजिनीअरआहे.😜😜😜😫😫😫😫😆😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc