शनिवार, २० जानेवारी, २०१८

एक शेतकरी खुप आजारी असतो.

त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते.

खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो......






ओ..... ताई!
आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप? 😝😝😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc