शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

सरपंच च्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
सरपंचानी बंदुक काढून हवेत 2दा गोळीबार केला.....
मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं...........
सरपंच: नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले.....
🐅सरपंच्याचा नादच खुळा.🐅


भाऊ,जोक इथंच नाही संपला.....











चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...

मित्र- हे काय होतं सरपंच?

सरपंच(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय हरामखोर... 😜😜😜  




भाऊ,जोक इथंबी नाही संपला.....
















नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळया न्  12 तोफांचे बार उडवतो ....

मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, सरपंच?







 सरपंच म्हणतात, त्या हरामखोराला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का ??



आणि 5 च मिनिटात चहा सोबत भजी पण आली ....😜😜


💣सरपंच्याचा नाद नाय करायचा🔫
 🔫🔫🔫🔫💣💣💣 आयुष्य फार सुंदर आहे.

फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे
😜😜😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc