'गुलाबजाम' चं तिकिट लोक कसं मागत असतील ?
ओ... एक गुलाबजाम द्या
दोन गुलाबजाम द्या
पाच गुलाबजाम द्या...
तिकिट देणार्या माणसाला हलवाई असल्यासारखं वाटत असेल.
😂😂😂
ओ... एक गुलाबजाम द्या
दोन गुलाबजाम द्या
पाच गुलाबजाम द्या...
तिकिट देणार्या माणसाला हलवाई असल्यासारखं वाटत असेल.
😂😂😂
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा