मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली..
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी संसाराकडे वळाली..
.
मैत्रिणीने मला विचारलं ,"मुलं बाळं काय ?"
.
.
.
.
.
.
मी  म्हणालो "हो दोन आहेत..
पहिलीला एक अन दुसरीला एक..!!"
 .
 .
 .😳😳
 .
 मैत्रीण जागेवर बेशुद्ध
 .
 .
.
खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं... कशीही वळते..!!परत नीट वाचा।
*जागतिक मराठी दिनाच्या* शुभेच्छा.👍
😝😂😂
😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc