सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

पूर्वीच्या आणि आताच्या लग्नातील भोजनातील मूलभूत       फरक

पूर्वी जेवणारे एका जागी असत आणि वाढणारे फिरत
आणि
आता वाढणारे एका जागी असतात आणि जेवणारे फिरत असतात.
😉😉😉

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc