शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

*वडील (रागाने)* :- एक काम धड होतं नाही तुझ्याकडून , तुला "कोथिंबीर" आणायला सांगितली होती पण तू "पुदीना" घेऊन आलास. तुला कोथिंबीर आणि  पुदीन्यातला  फरक कळत  नाही? चल चालता हो घरातून.. तू काही कामाचा नाहीस.

*मुलगा* :- चला बरोबरच जाऊ घरातून..

*वडील* :-  का ?

*मुलगा* :- कारण की .... आई म्हणते की ही *मेथी* आहे..

           😜 😜 😜 😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc