मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे
एक्सप्रेसवेवरील वाहतूक उद्यापासून म्हणजे दि. 6 ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे. दरड प्रवण क्षेत्रातील दगड हटवण्यासाठी 6 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत काम हाती घेण्यात येणार आहे. भातण बोगदा, आडोशी बोगदा व अमृतांजन बोगडा परिसरातील दगड काढण्यात येणार आहेत. या दरम्यान सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी सव्वातीन वाजेपर्यंत द्रुतगती महामार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा