एकदा एका लिपिक कर्मचारयाला अतिरेक्यांनी पकडलेल असत,
तेंव्हा साहेब व लिपिक यांच्यातिल संवाद .............
😢😢😢😢😢
लिपिक : हॅलो साहेब मला आतंकवाद्याने पकडले आहे..
दोन्ही हात बांधलेत ; डोळे बांधलेत अज्ञात स्थळि घेऊन चाललेत मि काय करु ... ??
😢😢😢
साहेब : बघ जमत असेल तर थोडं उशिरा का होईना ये आँफिसला
High. Court ला माहिती पाठवायचीआहे.
😂😂

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा