शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

असा पाहिजे जोक
       
गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला.... 😀😘

गण्या -  माझ्या वरच्या दातात कीडा होता मग
तुम्ही खालचा दात का काढला ????


डॉक्टर -  तो कीडा खालच्या दातावर उभा राहून
वरचा दात कोरत होता ,


आता बघू कुठे उभा राहतो

🤣🤣😂😂😥😥

(डॉक्टरला गण्यांनी पक्का सुजवला )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc