शनिवार, ३ मार्च, २०१८

"अरे तू ऑपरेशन थिएटर मधून पळून का आलास ?"

"काय करू ? ती नर्स 'घाबरु नका, नर्व्हस होऊ नका, लहान ऑपरेशन आहे, हिम्मत बाळगा...' असे सारखे सारखे सांगत होती."

"चांगलेच तर सांगत होती ना, मग पळून का आलास ?"







*"अरे ती ते डॉक्टरांना सांगत होती ना !"*

🤣😂🤣😂🤣😂🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc