शनिवार, २४ मार्च, २०१८

रामायणात एक *वाली* नावाचा वानर होता ..... वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी ताकत वालीच्या अंगात यायची .... माझ्या असे लक्षात आल कीअगदी असच माझ्या बाबतीत पण घडते आहे. कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी ( घर *वाली* ) भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी ताकत नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते. अस वाटते की " वाली " या युगात *"घर-वाली"* च्या रुपात जिवंत झाला आहे . 😂😂😂😂😂😂😂 एका पतिचे आत्मकथन .😬

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc