बुधवार, ७ मार्च, २०१८

मार्च महिना आहे, तरी कृपया आपले वाहन चालवण्याचा परवाना, गाडीची कागदपत्रे, गाडीचे आरशे, पी.यु.सी. प्रमाणपत्र, हेलमेट जवळ बाळगा, आणि असेल तरी पण १००-२०० रुपये भरण्याची तयारी ठेवा. हा देव आता प्रत्येक चौकात भेटेलच तुम्हाला!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc