गुरुवार, ८ मार्च, २०१८

पुणेरी ठसका..! पुणेकर पती :- अगं, या खिड़कीला पडदा लाव बुवा, समोरची बाई सारखी माझ्याकडे पहातीये..... . . . पुणेकर पत्नी :- असू दे हो. एकदा का तुम्ही तिला व्यवस्थित दिसलात की नंतर तीच खिडकीला पडदा लावून घेइल...! 😝😝😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc