शनिवार, ७ एप्रिल, २०१८

शेजारीण : तुमचा नवरा पहा त्या सुंदर स्त्रीशी बोलतोय. बायको : बोलू द्या हो.. सुटलेले पोट आत घेऊन तो तिच्याशी किती वेळ बोलू शकतो हे मलापण बघायचंय..! 😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc