बुधवार, २५ एप्रिल, २०१८

काल बँक मध्ये गेलो होतो नविन खाते उघडायला मॅनेजरने फॉर्म वर एक रिकाम्या जागेवर बोट ठेवले आणि म्हणाला "इथे दोन खातेदारांचे नाव लिहा ज्यांना बँक चांगली ओळखते." मी लिहिले १ विजय मल्ल्या २ नीरव मोदी मला धक्के देउन बाहेर काढले .. काही चुकलो होतो का मी ? 😅😜🤣😀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc