सोमवार, २५ जून, २०१८
प्लास्टीक पिशवी सापडली ....
आज मी बाजारातून येत असता माझ्याकडे चूकून बॅगेत असलेली जूनी प्लॅस्टिक पिशवी सापडली व मी पकडला गेलो ... म्हटल ठिक आहे घ्या दंड ... तर तो तोडपाणीची भाषा करू लागला .. मी म्हटले हे बघ जावूंदे मला पाऊस पण खूप पडतोय लवकर पावती दे व पाच हजार घे ... तो काही केल्या तयारच होईना .. व म्हणाला ठिक आहे जा तुम्ही .. दंड नको .. 😳
मी 🤔 बुचकाळ्यात पडलो ..
नंतर त्यालाच विचारले अरे बाबा असे का करतोयस ...
तर त्याचा जोडीदार हळूच कानात येवून म्हणाला ...
*साहेब पावती बूकच यानी प्लॅस्टिक पिशवीत ठेवलय भिजू नये म्हणून...*🤦♂
😄😄😄😄😄
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा