बुधवार, २५ जुलै, २०१८

रिसायकलिंग म्हणजे काय?* *Cycle* चालवुन थकल्यावर *Motorcycle* घेतात ! *Motorcycle* मुळे कंबर, पाठ दुखायला लागल्यावर *Car* घेतात ! *Car* चालवून पोट सुटल्यावर *Gym join* करून तेथे पुन्हा *Cycle* चालवतात ! यालाच म्हणतात 🚲 *रिसायकलिंग* 🚲 😀😀🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚴‍♂🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲🚲

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc