शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

पोलिस - तुझ्या समोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तु काहीच मदत केली नाहीस . . . . साहेब मी त्या मुलीला ओळखतो. तीच व्हॉट्सअप स्टेटस होत - "I can handle my problems.... Don't underestimate the power of woman" . . पोलिस - मग ठीक आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc