गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

आयुष्यात जेव्हा जेव्हा निराशा घेरून टाकेल... माझ्याकडे काहिच नाही... असं वाटायला लागेल तेव्हा . . . . . . . एकच करायचं. कपाट आवरायला घ्यायचं मग बघा... अरे! हे पण आहे का माझ्याकडे? हे कुठे होतं इतके दिवस... असेच उद्गार सतत येत राहतील. पॉझिटीव्हीटीने मन भरून येईल. 😝😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc