सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

समोरच्या अपार्टमेंटमधील ति पांच मिनिट हात हलवत होती , मग मी पण हात केला .... तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला व म्हणाली, ती खिडकीची काच पुसतेय ...😫🤦‍♂😫 दिवाळीच्या साफसफाईला शुभेच्छा.. 😜😜😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc