सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८

सासु : अग सुनबाई, ऊठा आता.सुर्य ऊगवला सुद्धा. सुन : तुम्हाला फक्त तेवढंच दिसणार.सुर्य माझ्या अगोदर झोपायला जातो ते दिसत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc