रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

सकाळी सकाळी विचार केला आज बायकोला कामात मदत करून खुष करुन टाकू ...☺ फ़्रिज मधून दुधाचं भांड काढल आणि गैस वर ठेवलं....😔 पण १५ मिनट झाली तरी दूध काही उकळल नाहीं ....🤔 तेव्हां कळल इडली च पीठ होत😱 सकाळ पासून घरीच गेलो नाही. 🤔😱😔🤣😆😆😆😆😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc